Headlines

विकास मोतीराम कोळी यांच्या , “मुंबई कोळ्यांची?” पुस्तकाचे प्रकाशन आमदार कपिल पाटील व आमदार रमेशदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न …

समुद्राचा सातबारा कोळ्यांच्या नावे करा : आमदार कपिल पाटील मुंबई कोळ्यांची? पुस्तकाचे प्रकाशन संपन्न मुंबई दिनांक 20 ऑगस्ट मुंबईच्या नगररचनेच्या नावाखाली येथील स्थानिकांना चिरडून विकास साधला गेला त्यानेच कोळ्यांच अस्तित्व संपुष्टात आणल आहे आणि म्हणून उरला सुरला समुद्र त्यांच्या हक्काचा आहे. त्या समुद्राचा सातबारा कोळ्यांच्या नावे करा अशी जोरदार मागणी जनता दल युनायटेड चे राष्ट्रीय…

Read More