मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते आज मुंबईत ‘प्रोजेक्ट महादेवा’चा संयुक्तपणे शुभारंभ
फुटबॉलमध्येही जगात आपले नाव कोरण्याचा भारताचा GOAL! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते आज मुंबईत ‘प्रोजेक्ट महादेवा’चा संयुक्तपणे शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लिओनेल मेस्सी सारख्या महान खेळाडूचे स्वागत करणे ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. येणाऱ्या काही वर्षात फुटबॉल मैदानावर वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज असलेल्या,…


