पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह ग. जाधव सहस्रचंद्रदर्शन सोहळा’ पत्रकारितेच्या तेजस्वी प्रवासाचा गौरव!
‘सहस्रचंद्रदर्शन सोहळा’ पत्रकारितेच्या तेजस्वी प्रवासाचा गौरव! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कोल्हापूर येथे ‘पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह ग. जाधव सहस्रचंद्रदर्शन सोहळा’ आणि त्यांच्या ‘सिंहायन’ आत्मचरित्राच्या प्रकाशनाचा भव्य कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा कार्यक्रम अतिशय विशेष आहे. मंचावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्व मान्यवर उपस्थित आहेत, हेच पद्मश्री डॉ. प्रतापसिंह…


