निलंगा तालुक्यातील आदिवासी कोळी समाज संघटनेचे आज सातव्या दिवशी ही आंदोलन सुरूच प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन जारी ठेवण्याचा निर्णय
निलंगा तालुक्यातील आदिवासी कोळी समाज संघटनेचे आज सातव्या दिवशी ही आंदोलन सुरूच आहे. काल हॉस्पिटल मध्ये गेलेले दोन उपोषकर्तेही आज उपोषणात सामील झाले आज मराठवाड्यातील आदिवासी कोळी समाजाच्या इतर संघटनेचे पदाधिकारी ही या न्याय मागणीसाठी सुरु अससलेल्या आंदोलन पाठिंबा देण्यासाठी आले होते. आदिम विकास परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष रमेश पिठ्ठलवाड , कोळी महासंघाचे चंद्रकांत घोडके, शिवशंकर…


