निलंगा नगरपालिका स्वीकृत सदस्यपदी भाजपकडून हरिभाऊ सगरे तर काँग्रेसकडून प्रा.डॉ. गजेंद्र तरंगे यांची बिनविरोध निवड झाली!
प्रदीप मुरमे: (८/१/२०२६)- निलंगा नगरपालिका स्वीकृत सदस्यपदी भाजपकडून हरिभाऊ सगरे तर काँग्रेसकडून प्रा.डॉ. गजेंद्र तरंगे यांची बिनविरोध निवड झाली! सगरे यांची निवड अपेक्षित तर तरंगे यांची निवड अनपेक्षित अशीच म्हणावी लागेल. निलंगा नगरपालिका स्वीकृत सदस्यपदी दोन जागा असल्याने या पदासाठी अनेकजण इच्छुक होते. त्यामुळे यापदी नेमकं कोणाची वर्णी लागणार याबाबत पालिका वर्तुळात कमालीचे औत्सुक्य लागून…


