कोळी समाजातील एक युवा सामाजिक कार्यकर्ता आणि हरहुन्नरी चित्रकार तानाजी कळकुटे यांचे निधन…
निलंगा,दि.२० निलंगा तालुक्यातील हाडगा या गावचे रहिवासी कोळी महासंघाचे तालुका उपाध्यक्ष तानाजी कळकुटे यांचे निधन… उत्कृष्ट पेंटर (चित्रकार) असणारे तानाजी चित्राच्या माध्यमातून निर्जीव भिंतीमध्ये जीव भरवणारा, अनेक तालुक्यातील नव्हे तर इतर जिल्ह्यातील शाळांमध्ये जाऊन बोलके चित्र काढणारा, या धावपळीच्या जीवनामध्ये दोन मिनिट थांबून त्यांची चित्र पाहावे अशी कला साकारणारा मौजे हाडगा ता निलंगा जिल्हा लातुर…


