आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती चिंचोली (भ.) तालुका निलंगा येथे साजरी..
निलंगा: आज कोजागिरी पौर्णिमा व महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने निलंगा तालुक्यातील भंगार चिंचोली येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी करण्यात आली . जयंती उत्सव समितीच्या वतीने वाल्मिकी मंदिरात पूजन करून महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीस अभिषेक करून. आलेल्या प्रमुख पहुण्यापैकी कोळी महासंघाचे सहसचिव तथा आदिवासी कोळी क्रांती सेनेचे अध्यक्ष सतीश धडे आणि सुवर्णकार संघटनेचे मराठवाडा…


