Headlines

शिरूर ताजबंद येथे महर्षी वाल्मिकी जयंती, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच प्राध्यापक डॉक्टर खानापुरे सरांची कार्यशाळा संपन्न..

अहमदपूर : दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रोजी बालाजी मंदिर च्या सभागृहात शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर येथे आद्य कवी महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच समाज जागृतीसाठी कोळी समाजातील अभ्यासक प्राध्यापक खानापुरे यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बाबासाहेब पाटील उपस्थित होते. पहिल्या सत्रामध्ये मान्यवरांची मनोगत व्यक्त करताना…

Read More

धुळे ते मंत्रालय आदिवासी कोळी बांधवांची संघर्ष पदयात्रा….आदिवासी वाल्मीकलव्य सेनेचा पुढाकार  

धुळे:आदिवासी टोकरे कोळी ,मल्हार कोळी, कोळी महादेव इत्यादी आदिवासी कोळी समाजाचा नाय हक्कासाठी आदिवासी वाल्मीकलव्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच शिवसेनेचे धुळे जिल्हा उपप्रमुख शहाणा भाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली धुळे ते मंत्रालय मुंबई या संघर्ष पदयात्रेला कालपासून सुरुवात झाली धुळे शहरातील एकवीरा देवीच्या मंदिरापासून सुरू झालेल्या या पदयात्रेत कोळी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. अनेक…

Read More

राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने कलाकृती पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. 13 : राज्य कला प्रदर्शनाचे यंदाचे 63 वे वर्ष आहे. येत्या 20 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत जहांगीर आर्ट गॅलरी येथे होणाऱ्या प्रदर्शनासाठी राज्यातील कलाकारांकडून ऑनलाईन पद्धतीने कलाकृती मागविण्यात येत असल्याची माहिती प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांनी दिली आहे. रेखा, रंगकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी राज्याचे रहिवाशी असलेल्या…

Read More

पीएम कुसुम योजनेत महाराष्ट्र अग्रेसर; सुमारे ७१ हजार ९५८ सौर कृषीपंप केले स्थापित – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १३ : पीएम कुसुम योजनेत देशात पहिले स्थान पटकावून महाराष्ट्राने शेतकरी हिताच्या योजनांच्या अंमलबजावणीतील आपल्या बांधिलकीचा प्रत्यय आणून दिला आहे. हे राज्य बळीराजाचे आहे, त्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त करून राज्याच्या ऊर्जा विभागाचे कौतुक केले आहे. महाराष्ट्राने सुमारे ७१ हजार ९५८ सौर पंप स्थापित…

Read More

राज्य नाट्य स्पर्धेसाठी प्रवेशिका सादर करण्यास दहा दिवसांची मुदतवाढ हौशी नाट्य कलावंत संघटनेच्या मागणीची मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून दखल

मुंबई, दि. 06: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेतील प्रवेशिका सादर करण्यास दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे यासंदर्भात विनंती करणारे निवेदन हौशी नाट्य कलावंत संघटनेने दिले होते. या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयास कार्यवाहीचे निर्देश दिले.   हिंदी, संस्कृत,…

Read More

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट

  मुंबई, दि. 3 : राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे प्रभारी अध्यक्ष अरुण हलदर यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. आपल्या मुंबई भेटीत आयोगाने अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील विविध योजना आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतल्याची माहिती हलदर यांनी राज्यपालांना दिली. आयोगाच्या सदस्य डॉ अंजू बाला व…

Read More

कोळी महासंघाच्या वतीने आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती अक्कलकोट शहर व तालुक्यामध्ये महर्षी वाल्मिकी जयंती साजरी – अरुण लोणारी यांची अनेक गावात उपस्थितीत

अक्कलकोट तालुका कोळी महासंघाच्या वतीने आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती अक्कलकोट शहर व तालुक्यामध्ये पूजन करून महाप्रसाद वाटप करण्यात आले. कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील युवा राज्याध्यक्ष चेतनभैय्या पाटील यांचे मार्गदर्शन आणि पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अरुणभाऊ लोणारी यांच्या उपस्थितीत जिल्हा अध्यक्ष संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तालुक्यातील  पान मंगरूळ. संगोगी. हंजगी. अंकलगी .शिरवळ. उडगी,…

Read More

मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ३०: मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. निवृत्त न्यायमूर्ती श्री.भोसले, श्री.गायकवाड आणि श्री.शिंदे यांची समिती गठित करण्याचा निर्णय घेतला असून ही समिती मराठा आरक्षण देण्यासंदर्भात आणि ते न्यायालयात टिकण्यासंदर्भात मार्गदर्शन करेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मुख्यमंत्री…

Read More

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र कार्यपद्धती संदर्भात न्यायमूर्ती शिंदे समितीकडून जिल्ह्याचा आढावा

२२ लाखांहून अधिक अभिलेखे तपासले; कुणबी मराठा  ३९९३ नोंदी आढळल्या बीड, दि. 28 :- मराठा समाजास मराठा -कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) आणि समिती सदस्यांनी आज 28 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात एका बैठकीत विविध विभागांच्या माहितीचा आढावा घेतला. यावेळी समितीचे सदस्य सचिव…

Read More

लातूर विभागीय कब्बडी स्पर्धेतील अंतिम सामना खेळाडू च्या ओळख परेड चा मान राजासाब फाऊंडेशन चे अध्यक्ष गोविंद सोदले व सचिव नितीन केजकर यांना..

लातूर: लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे विभागीय स्तर 19 वर्षे वयोगटातील मुलींची कबड्डी स्पर्धा सुरू आहेत.आज अंतिम सामना लातूर ग्रामीण विरुद्ध धाराशिव संघा मध्ये झाला. दोन्ही संघातील खेळाडूची ओळख परेड मध्ये मान्यवर व्यक्ती म्हणून  राजासाब फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गोविंदज सोदले तसेच संस्थापक सचिव नितीन केजकर यांनी संघातील खेळाडूंची ओळख करून घेत त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिले..सहाय्यक…

Read More