Headlines

पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

मुंबई, दि. २३ : विधानपरिषदेत पदवीधर मतदार संघात मतदानासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी मंत्रालयासह मुंबईत १२ ठिकाणी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने तीन दिवसीय मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी नोंदणी करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे. मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना नोंदणी करण्यासाठी त्रिमुर्ती प्रांगणात ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने…

Read More

ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान- ८९ मराठी चित्रपटांना आर्थिक अनुदानाचे मंत्री सुधीर मंगुंटीवार यांच्या हस्ते वितरण

मुंबई, दि. २० :- दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय आणि मराठी चित्रपट निर्माण केला. त्या चित्रपटासारखे दर्जेदार चित्रपट मराठीमध्ये तयार व्हावेत. मराठीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान देणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदीरमध्ये दर्जेदार मराठी चित्रपटांच्या निर्मितीला आर्थिक अनुदान वितरणप्रसंगी मंत्री श्री. मुनगंटीवार…

Read More

आदिवासी कोळी समाजाच्या एस.टी. जात प्रमाणपत्र आणि पडताळणी प्रमाणपत्र बाबतच्या विचारार्थ निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून लवकर निर्णय- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २० :- आज मुंबई येथे सह्याद्री सह्याद्री अतिथी ग्रह येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोळी महादेव, कोळी मल्हार व टोकरे कोळी समाजाच्या अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र बाबतच्या मागणीवर विचार करण्यासाठी कोळी महासंघासह महाराष्ट्रातील विविध संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती ती संपन्न झाली….

Read More

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे उपस्थितीत आज दुपारी दोन वाजता आदिवासी कोळी संघटनांची मुंबई येथे बैठक.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे उपस्थितीत आज दुपारी दोन वाजता आदिवासी कोळी संघटनांची मुंबई येथे बैठक. आदिवासी कोळी महादेव, टोकरे कोळी ,डोंगर कोळी, मल्हार कोळी यांच्या न्याय मागण्या करिता गेल्या दहा दिवसापासून जळगाव येथे आंदोलन सुरू आहे. कोळी महासंघ तसेच इतर छोट्या मोठ्या   महाराष्ट्रातील विविध संघटनांचे वतीनं विविध जिल्ह्यांमध्ये छोटी…

Read More

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना मिळणार ‘भाऊबीज भेट’ – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई  दि.१८ : बालकांच्या आरोग्य व पोषणाची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना यावर्षीही दिवाळीला भाऊबीज देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सदतीस कोटी तेहतीस लाख दोन हजार रुपये एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, शून्य ते…

Read More

राज्यातील प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन – देशाने दखल घ्यावी अशी योजना, तोलामोलाच्या नियोजनाचे मुख्यमंत्र्याचे प्रशासकीय यंत्रणेला निर्देश

*महाराष्ट्राची अभिनव संकल्पना, मुख्यमंत्र्यांकडून तयारीचा आढावा* मुंबई, दि. १६:- प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ग्रामीण भागातील तरुणांच्या रोजगार संधी आणि त्यांना स्वावलंबी करण्याला प्राधान्य दिले आहे. अशा या महाराष्ट्राच्या अभिनव संकल्पनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

Read More

पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील समस्या प्राधान्याने सोडविणार – राधाकृष्ण विखे पाटील पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री

मुंबई दि. 17 : पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरच्या कामकाजाबाबत मंत्री श्री. विखे पाटील यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन…

Read More

६९ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्‍कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते प्रदान-वहिदा रेहमान ‘दादासाहेब फाळके’ यांना जीवनगौरव पुरस्कार

नवी दिल्ली, 17 : 69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्‍कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता श्रेणीतील पुरस्कार, द कश्मीर फाइल्स या चित्रपटास, तर सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या श्रेणीत थ्री टू वन या मराठी सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार…

Read More

कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत कृषी ट्रॅक्टरचे वितरण – पीक विम्याचा अग्रीम दिवाळी पूर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल – कृषीमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड, दि. १६;-  पीक विम्याची अग्रीम रकम शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी जमा होईल असा शब्द मी आज देतो, अशा शब्दात कृषीमंत्री आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना वचन आज यांत्रिक लाभ योजनेतील लाभ वितरण प्रसंगी दिले. जिल्हा विकासाच्या वाटेवर न्यायचा आहे हेच उद्दीष्ट ठेवून आपण काम करीत आहोत असेही ते यावेळी म्हणाले. येथील सामाजिक न्याय भवन…

Read More

केंद्र पुरस्कृत योजना (भाग-२) जिल्हा परिषद सेस योजना

योजना क्र. 1  – बायोगॅस  बांधणीकरिता पूरक अनुदान देणे. योजनेचा उद्देश :- केंद्रपुरस्कृत राष्ट्रीय बायोगॅस योजनेंतर्गत बायोगॅस सयंत्र उभारणीसाठी केंद्र शासनाकडून लाभार्थींना अनुदान दिले जाते. मात्र बायोगॅस सयंत्र बांधकामासाठी  रेती, सिमेंट, पाईपलाईन, वाळू, शेगडी, बांधकाम मजूरी इत्यादीचा खर्च जास्त येतो. जादा खर्चामुळे लाभार्थी सयंत्र बांधण्यापासून परावृत्त होतो. तो पारंपारिक लाकूड-शेणगोळया पारंपारिक पध्दतीकडे वळतो. पर्यायाने पर्यावरणास हानी पोहचते. त्याकरिता केंद्र पुरस्कत राष्ट्रीय बायोगॅस योजनेंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना पूरक अनुदान देणे. अनुदान मर्यादा :- प्रति लाभार्थी रु. 10 हजार पूरक अनुदान देय राहील.   योजना क्र. 2…

Read More