Headlines

करमणूक क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी मानक प्रणालीत सुधारणा करणार – कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे

करमणूक क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी मानक प्रणालीत सुधारणा करणार – कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे मुंबई, दि. ११ :- चित्रपट व इतर करमणूक क्षेत्रातील मालक, निर्मात्यांची जबाबदारी आणि कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्याकरीता मानक कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे. या कार्यप्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी दोन आठवड्यांत त्यासाठीचा मसुदा तयार करण्यात येईल. तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या कुशल- अकुशल…

Read More

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली जनजाती सल्लागार परिषेदची बैठक

मुंबई, दि. ११: केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास मान्यता दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य जनजाती सल्लागार परिषदेमध्ये याप्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यासोबतच राज्याच्या अनुसूचित क्षेत्राच्या पुनर्रचनेबाबत, लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद, आदिवासी जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये प्रकल्प कार्यालय सुरू करणे आदी विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात…

Read More

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यां कडून तीर्थक्षेत्र विकासाचा आढावा – परळी वैजनाथ, घृष्णेश्वर आणि सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्रांच्या ५३१ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता

मुंबई, दि. ९ : राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची आज बैठक झाली. या बैठकीत श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योर्तिलिंग विकासाच्या २८६.६८ कोटी रुपयांच्या सुधारित विकास आराखड्यास तसेच श्री क्षेत्र घृष्णेश्वर तीर्थक्षेत्राच्या सुधारित १६३ कोटी आणि श्री क्षेत्र सप्तशृंगी देवी या तीर्थक्षेत्राच्या ८१.८६ कोटीच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात…

Read More

उमेद च्या महिलांना सक्षम करण्यासाठी ग्राम विकास विभागाचे कृतीशील प्रयत्न -प्रधान सचिव, श्री एकनाथ डवले..

नवी मुंबई  – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील स्वयंसहायता गटाच्या महिलांच्या कृषी व बिगर कृषी उत्पादनांना शास्वत बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे. मोठ्या कंपन्या आणि खरेदीदार यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी ‘बायर सेलर मीट’ हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम मैलाचा दगड ठरणार असल्याचे प्रतिपादन ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव श्री. एकनाथ डवले यांनी केले. देशभरातील प्रमुख ४१…

Read More

प्रामाणिक सैनिकाची फौज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहे तर गद्दार खंडोजी खोपडे ची औलाद भाजपाच्या कळपात आहे – शिवसेना (उबाठा)जिल्हाप्रमुख शिवाजी माने

दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी शिवसेनेच्या वतीने होऊ द्या चर्चा हे अभियान भूत मुगळी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथे पार पडले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब म्हणाले की सत्तेसाठी हापापलेल्या भाजपाने गद्दार एकनाथ शिंदे सोबत फुटून गेलेले चाळीस आमदार आपल्या दावणीला बांधले. फुटून गेलेल्या गद्दारानी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा विश्वासघात करून सत्तेचा…

Read More

अंतरवली सराटी येथील मराठा आरक्षण मेळाव्याला निलंगा तालुक्यातील हजारो मराठा बांधव जाणार – सकल मराठा समाजाचा निर्धार.

  निलंगा – राज्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी १४ ऑक्टोबर रोजी अंतरवली सराटी येथे लाखो मराठा बांधव एकत्र येऊन महा मेळावा घेणार आहेत. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू आहे,या महासभेला निलंगा तालुक्यातून हजारो मराठा बांधव जाणार असल्याची माहिती जिजाऊसृष्टी येथे…

Read More

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घेतला विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाचा आढावा – रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक यांच्याशी सुसंवाद ठेवण्याच्या सूचना

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घेतला विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाचा आढावा   • विविध वार्ड, स्वच्छतागृहांची पाहणी; औषध साठ्याची पडताळणी   लातूर, (जिमाका) : येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आरोग्य सुविधेचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज आढावा घेतला. रुग्णालयातील प्रत्येक वार्ड, विभागाची त्यांनी पाहणी केली. सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी रुग्णालयात…

Read More

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना : काय आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना…

   १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना व्यवसायासाठी आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यास साठी केंद्र शासनाद्वारे ही योजना सुरु करण्यात आली आहे.  योजनेचा उद्धेश     योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी  १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना १ लाख रु.  कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे तेही फक्त ५ टक्के व्याजदरासह  या योजनेची वैशिष्ट्ये व फायदे : १.पोर्टल वरती नोंदणी करणाऱ्या…

Read More

महाज्योती महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे एकत्रित महावाङ्मय प्रकाशित करणार – मंत्री अतुल सावे

पुणे, दि. 6: क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचार आणि कार्याची माहिती साहित्यरुपाने जनसामान्यांना सहज उपलब्ध होण्याच्यादृष्टीने महाज्योतीच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे एकत्रित महावाङ्मय प्रकाशित करण्यात येईल, अशी घोषणा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केली. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर येथील मंडळाच्या आयोजित बैठकीत…

Read More

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दती साठी नेमलेली समिती ११ ऑक्टोबरपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर

  *अध्यक्षांसह समिती सदस्य जिल्हानिहाय बैठका घेणार* *नागरिकांनी त्यांच्याकडील दस्तावेज उपलब्ध करून देण्याचे आवाहन*   मुंबई,दि.६: मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य हे ११ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२३ याकालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागाचा जिल्हानिहाय दौरा करणार आहे. सामान्य प्रशासन…

Read More