शेतकऱ्यांच्या पिक विमा मिळण्यासाठी शिवसेना जिल्ह्यातील आमदार निलंगेकर व आमदार पवार यांच्या घरावर मोर्चा काढणार…जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने
निलंगा/प्रतिनिधी-लातूर जिल्ह्यात गेल्या 33 दिवसापासून पावसाचा खंड असल्याकारणाने पाटील निलंगेकर व औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या घरावर मोर्चे काढून त्यांना घेराव घालणार असे लातूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये इशारा दिला आहे याबाबत अधिक माहिती अशी की लातूर जिल्ह्यात दुष्काळाचे नैसर्गिक सावट निर्माण होऊन सोयाबीन तूर मूग उडीद यासारखे असणारे नगदी पिके…


