महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्मंडळाने उपसभापती निलमताई गोऱ्हे यांना दिले निवेदन
मुंबई व महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आमदार श्री रमेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने मुंबई येथे विधानपरिषद उपसभापती मा . डॉ. नीलम ताई गो-हे यांची भेट घेऊन संबंधित विभागाचे मंत्री महोदय व अधिकाऱ्या समवेत आपल्या अध्यक्षतेखाली एक संयुक्त बैठक आयोजित करण्याबाबत निवेदन दिले . निवेदनातील प्रमुख मागण्यां… ■ अनुसूचित जमातीतील कोळी महादेव ,…


