Headlines

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे; ‘सीएमएमआरएफ’ ॲपवर अर्ज भरून मदत मिळविता येणार

मुंबई, दि.10 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या 14 महिन्यात 13 हजाराहून अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण 112 कोटी 12 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे. आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी सोपे झाले असून यासाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही. सीएमएमआरएफ या अँप्लिकेशनवर अर्ज भरुन मदत…

Read More

आमदार रमेश दादा पाटील राष्ट्रीय अध्यक्ष कोळी महासंघ यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य कासार बालकुंदा येथे वाटप…

परिषद प्रशाला कासार बालकुंदा येथे आमदार रमेश दादा पाटील राष्ट्रीय अध्यक्ष कोळी महासंघ यांच्या वाढदिवसानिमित्त कासार बालकुंदा येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कोळी महासंघ युवा जिल्हाध्यक्ष अमोल सारगे कोळी महासंघ जिल्हाध्यक्ष पंडित फुलसुरे माणिक दादा घंटे कोळी महासंघ मराठवाडा नेते आमदार रमेश दादा पाटील यांचे स्विय सहायक महेश अवाले तसेच गावातील  मान्यवर मिलिंद लातूर…

Read More

चर्मकार समाजासाठीच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन…

मुंबई, ‍‍दि.०८ : चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी २०२३-२४ या वर्षासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविल्या जाणार आहेत. या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे मुंबई शहर व उपनगरचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. राज्य शासनाच्या अनुदान योजना ५० हजार रुपये आणि बीज भांडवल…

Read More

आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे संयुक्त कार्ड वाटप गतीने पूर्ण करावे – केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत ..

मुंबई, दि. ५ : केंद्र सरकारची आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे संयुक्त कार्ड वाटप गतीने पूर्ण करावे, असे निर्देश केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत यांनी आज दिले.   केंद्रीय आरोग्य सचिव श्री. पंत यांनी आरोग्य भवन येथील सभागृहात आयोजित बैठकीत आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा आढावा…

Read More

आदिवासी बोलीभाषेच्या संवर्धनासाठी आश्रमशाळेत आदिवासी भाषेतील शब्दकोश उपलब्ध करून देणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

मुंबई, ‍‍दि. ०५ : आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुलभ व्हावे. आदिवासींच्या बोलीभाषेचे संवर्धन होवून ही भाषा शब्दकोशांच्या माध्यमातून जतन व्हावी म्हणून बोलीभाषांचे शब्दकोश शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.   मंत्रालयात मंत्री डॉ. गावित यांच्या अध्यक्षतेखाली आज आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आदिवासी भाषेतील शब्दकोश प्रमाणित करण्याबाबत बैठक घेण्यात…

Read More

सिल्व्हर पॉम्फ्रेट राज्य मासा घोषित , मत्स्यपालन आणि पशू संवर्धन करणाऱ्यांना पण किसान कार्ड मिळणार– मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई:  किसान क्रेडिट कार्ड परिषदेचे औचित्य साधून सिल्व्हर पॉ म्फ्रेट (पापलेट ) मासा हा राज्य मासा म्हणून घोषित करीत असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी जाहीर केले. ते म्हणाले की, शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला बळ देण्याचे धोरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अंगीकारले आहे. या धोरणाला अनुसरुन गरीब, श्रमजीवी वर्गाचा विकास करण्याचे प्रयत्न विविध विकास योजनांच्या…

Read More

पशुपालकांसह मच्छिमारांना किसान क्रेडिट कार्डमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी – केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला

पशुपालकांसह मच्छिमारांना किसान क्रेडिट कार्डमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी – केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला मुंबई, दि. ४ : देशातील पशुपालक आणि मच्छिमार यांना किसान क्रेडिट कार्डचे वितरण अधिक सुलभतेने व्हावे यासाठी बॅंकांनी स्वत:हून पुढाकार घ्यावा. कारण यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री परशोत्तम रुपाला यांनी केले. दरम्यान, राष्ट्रीय परिषदेचे…

Read More

मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत प्रक्रिया गतिमान करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश – अपर मुख्य सचिवांच्या समितीने प्राधान्याने महिन्याभरात अहवाल सादर करावा…

मुंबई दि. ४: मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया करण्याकरिता नेमलेल्या अपर मुख्य सचिवांच्या समितीने तातडीने कार्यवाही करून महिनाभरात अंतिम अहवाल द्यावा, या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. मराठा आरक्षण व समाजाला सुविधा देण्यासाठी नेमलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आज सह्याद्री अतिथगृह येथे झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री…

Read More

भाजीपाल्याचे बिट रात्री ऐवजी सकाळी चालू करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल युवासेनेची मागणी

निलंगा- शहरातील भाजीपाला मार्केटचे बीट रात्री दोन ऐवजी सकाळी सहा वाजता करावा अन्यथा शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. भाजीपाला मार्केटचे बीट, खरेदी विक्री रात्री अपरात्री दोन वाजता सुरू करण्यात येते, भाजीपाल्याची बिट रात्री ऐवजी सकाळी सहा…

Read More