Headlines

आदिवासीबहुल सुरगाणा, कळवण तालुक्यातील सिंचन योजनांना निधी देऊन गती देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि.१ : नाशिक जिल्ह्याच्या आदिवासीबहुल सुरगाणा व कळवण तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची समस्या सोडविण्यासाठी वांगण, श्रीभुवन, जामशेत या लघुपाटबंधारे योजनांसह सतखांब साठवण तलाव योजनांना निधी उपलब्ध करून देऊन गती देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा, कळवण तालुक्यातील जलसंधारणाच्या विविध प्रलंबित योजनांबाबत…

Read More

भाजीपाल्याचे बिट रात्री ऐवजी सकाळी चालू करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल युवासेनेची मागणी

निलंगा- शहरातील भाजीपाला मार्केटचे बीट रात्री दोन ऐवजी सकाळी सहा वाजता करावा अन्यथा शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. भाजीपाला मार्केटचे बीट, खरेदी विक्री रात्री अपरात्री दोन वाजता सुरू करण्यात येते, भाजीपाल्याची बिट रात्री ऐवजी सकाळी सहा…

Read More

कामगारांना दर्जेदार अत्याधुनिक सुरक्षा साधने पुरविणे काळाची गरज – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

मुंबई, दि. १ : निष्काळजीपणामुळे एखाद्या कामगाराचा अपघात झाल्यास पैशाच्या स्वरुपात कितीही मदत केली तरी त्या कामगाराचे नुकसान भरून निघत नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी शून्य अपघात धोरण अवलंबून उद्योजक, मालक, बांधकाम व इतर क्षेत्रातील कंपन्यांनी त्यांच्या कामगारांना दर्जेदार अत्याधुनिक सुरक्षासाधने पुरविणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. ‘शून्य अपघात’…

Read More

हारेगाव येथील बौद्ध युवकांना मारहाण केल्याचा निषेध करणारे निवेदन वंचित बहुजन आघाडी निलंगा शाखेच्या वतीने उपविभागीय अधिकारी निलंगा यांना दिले, आरोपीना शासनाने कठोर शिक्षा द्यावी ही प्रमुख मागणी ..

आज दि.29 आँगस्ट 2023 – रोजी वंचित बहुजन आघाडी निलंगा वतीने हारेगाव ता.श्रीरामपूर जि.नगर येथे काही मनूवादी,जातीवादी युवराज गलांडे पाटील व 4 साथीदार यांनी बौध्द युवकाला त्याच्या घरून दोन कामगार पाठवून शेतात घेवून जावून तू कबूतर चोरले म्हणून अमानूष रित्या बांधून झाडाला लटकवून मारहाण करून,थुंकी चाटायला लावून जातीय वाचक शिवीगाळ करून जिवेमारणेचा प्रयत्न करणार्यां नरधमाला…

Read More

लोरियल इंडिया व महिला व आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्यात आज सामंजस्य करार –

महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मुंबई, दि. २५ : लोरियल इंडिया व महिला व आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्यात आज सामंजस्य करार झाला. लोरियल इंडिया राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ३५ ब्युटी पार्लर उभारणार आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामधील ५ महिलांना प्रशिक्षित करण्यात येणार असून राज्यातील १७५ महिला या प्रशिक्षणाचा लाभ घेतील, असे…

Read More

छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू बु. आणि तुळापूर येथील स्मारक विकासाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू बु. आणि तुळापूर येथील स्मारक विकासाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा स्मारकांच्या उभारणीमध्ये जुन्या- नव्या पद्धतीचा संगम करावा- उपमुख्यमंत्री राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरु स्मारक विकासाचाही आढावा पुणे, दि. 25 : छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू बु. आणि तुळापूर येथील स्मारकाचा विकास करताना स्मारकांच्या उभारणीमध्ये जुन्या- नव्या पद्धतीचा संगम करत…

Read More

राज्यातील प्रत्येक तालुक्यात कामगार सेतू नोंदणी केंद्र उभारणार – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

राज्याच्या अर्थव्यवस्थेत कामगार महत्त्वाचा घटक असून कामगारांच्या कल्याणाला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. राज्यातील सर्व कामगारांना योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये सर्व प्रकारच्या कामगार नोंदणीसाठी कामगार सेतू नोंदणी केंद्र, नाक्यावरील कामगारांकरीता कामगार निवारा उभारणार आहे, असे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे आयोजित राज्यस्तरीय कामगार सन्मान…

Read More