ॲड. चेतन पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा मच्छीमार सेल ची नागपूर येथे पदाधिकारी आढावा बैठक.
नागपूर: नागपूर शिक्षक सहकारी बँक सभगृहात भाजपा मच्छीमार सेल चे प्रदेश अध्यक्ष ॲड.चेतन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा अध्यक्ष श्री.अमोल बावणे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडली. या बैठकीत पारंपरिक सागरी तसेच उर्वरित महाराष्ट्रातील गोड्या पाण्यातील व्यावसायिक मच्छीमारांच्या आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांच्या अनेक अडीअडचणी आणि विविध योजनांविषयी आणि अडीअडचणींविषयी सखोल चर्चा संपन्न झाली. मच्छीमारांचे अनेक…


