शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या निलंगा उपतालुकाप्रमुख अमोल ढोरसिंगे तर औराद शहा. शहरप्रमुख लखन बोंडगे यांची नियुक्ती…
निलंगा (प्रतिनिधी) दिनांक २० : निलंगा तालुक्यातील अनेक दिवसांपासून रखडलेल्या नियुक्तीला वेग देत आज अमोल ढोरसिंगे यांची निलंगा तालुक्यातील उपतालुकाप्रमुख व औराद शहाजानी शहरप्रमुख म्हणून लखन बोंडगे यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. मा.पक्षप्रमुख मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे व शिवसेना नेते मा.आदित्य ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसेना नेते आ. सुनिल प्रभु , लातूर जिल्हा संपर्क प्रमुख , आ.रोहिदासजी…


