Headlines

लातूर शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी हरिभाऊ सगरे यांची पुनश्च निवड

निलंगा:-(प्रतिनिधी)- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नूतन कार्यकारणी मध्ये शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबई येथून लातूर जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्यासह आज हरिभाऊ सगरे यांची उपजिल्हाप्रमुख निलंगा विधानसभा पदावर फेर निवड करण्यात आली आहे. मागील 27 वर्षापासून शिवसेना पक्षामध्ये कार्यरत असलेले शिवसेनेचे कडवट शिवसैनिक म्हणून ज्यांची निलंगा तालुक्यासह जिल्हाभरामध्ये ओळख आहे…

Read More

निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु) ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश

 *गणेश आप्पा बिरादार यांची अंबुलगा जिल्हा परिषद गटाच्या विभाग प्रमुख पदी निवड*  निलंगा:- तालुक्यातील मौजे अंबुलगा जिल्हा परिषद गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सदस्य नोंदणीच्या कार्यक्रमानिमित्त अंबुलगा येथे “निलंगा तालुकयात जेव्हा जेव्हा परिवर्तनाची क्रांती झाली आहे तेव्हा तेव्हा अंबुलगा गावाने मोठे योगदान दिले आहे” असेच वातावरण यावेळी निर्माण झाले आहे,असे मत शिवसेनेच्या नेत्या डॉ….

Read More

प्रामाणिक सैनिकाची फौज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहे तर गद्दार खंडोजी खोपडे ची औलाद भाजपाच्या कळपात आहे – शिवसेना (उबाठा)जिल्हाप्रमुख शिवाजी माने

दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी शिवसेनेच्या वतीने होऊ द्या चर्चा हे अभियान भूत मुगळी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथे पार पडले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब म्हणाले की सत्तेसाठी हापापलेल्या भाजपाने गद्दार एकनाथ शिंदे सोबत फुटून गेलेले चाळीस आमदार आपल्या दावणीला बांधले. फुटून गेलेल्या गद्दारानी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा विश्वासघात करून सत्तेचा…

Read More