शिवसेना( उबाठा) कार्यकारिणीचा विस्तार- धाडस सामजिक संघटनेचे शरद कोळी यांना उपनेतेपद
शिवसेना( उबाठा) कार्यकारिणीचा विस्तार- शरद कोळी यांना उपनेतेपद आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कुबाथा यांचे प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी पक्षाची जबाबदारी आपल्या निष्ठावंत शिलेदारावर दिलेली आहे. खासदार विनायक राऊत ,खासदार अनिल देसाई आणि आमदार अनिल परब यांना शिवसेना नेतेपदी बढती मिळाली आहे. उद्धव ठाकरेंच्या गोटात महत्वाची जबाबदारी पार पाडणारे आमदार रवींद्र वायकर आणि विधानसभेतील मुख्य प्रतोद…


