कल्याणकारी योजना अंमलबजावणीत राज्यात नंदुरबार जिल्ह्याचा आदर्श निर्माण करू – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार दि. २ (जिमाका): स्वातंत्र्यापासून आजपर्यंत देशाच्या आणि राज्याच्या सर्व महत्वाकांक्षी योजनांचा पथदर्शी जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख आहे, त्याबरोबरच आता कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत नंदुरबार जिल्ह्याचा आदर्श राज्यासाठी निर्माण करू, असा विश्वास राज्याचे आदिवासी विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला. नवापूर येथे शबरी घरकुल योजनेच्या आदेश वाटप कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते….


