Headlines

मुखेड चे ग्रामदैवत विरभद्र स्वामी यांच्या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी मिळालेल्या शासन निधी सह विविध विषयावर चर्चेसाठी २ जानेवारी २०२४ रोजी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन…

मुखेड: (शिवाजी गेडेवाड) मूखेड चे वैभव,ग्रामदैवत श्री वीरभद्र स्वामी च्या सर्व भक्तांना,सामाजिक कार्यकर्ते व सुज्ञ नागरिकांना माहीत आहेच की महाराष्ट्र तेलंगाना व कर्नाटक सह अनेक राज्यातून भक्तांचे दैवत असणाऱ्या श्री वीरभद्र स्वामी मंदिराचे जीर्णोद्धार साठी शासनाचा मोठा निधी उपलब्ध झाला आहे.त्याबद्दल शासनासह संबंधितांचे आभार!      आपले सर्वांचे श्रद्धास्थान असणाऱ्या ग्रामदैवत श्री वीरभद्र स्वामी मंदिराचे…

Read More