आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन धनगर आरक्षणाच्या लढ्यात मृत्युमुखी पडलेल्या पीडित धनगर कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय सेवेत समावेश करण्याबाबत निवेदन दिले…
मंत्रालय, मुंबई येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन धनगर आरक्षणाच्या लढ्यात मृत्युमुखी पडलेल्या पीडित धनगर कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय सेवेत समावेश करण्याबाबत निवेदन दिले. धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समावेश व्हावा, या न्याय्य मागणीसाठी राज्यभर गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र आंदोलन सुरू आहेत. या…


