मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा – नागपूरातील दीक्षा भूमीच्या काया पालटाची ग्वाही
*तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ. आंबेडकर यांना अभिवादन* मुंबई, दि. २४:- धम्मचक्र प्रवर्तन दिनामुळे कोट्यवधींच्या जीवनात सन्मानाची पहाट झाली. हा दिवस सामाजिक क्रांतीचा अमृत क्षण ठरला आहे, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महामानवाचा पदस्पर्श झालेल्या दीक्षाभूमीचा कायापालट करणार असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी संदेशात दिली…


