Headlines

आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन धनगर आरक्षणाच्या लढ्यात मृत्युमुखी पडलेल्या पीडित धनगर कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय सेवेत समावेश करण्याबाबत निवेदन दिले…

मंत्रालय, मुंबई येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे  मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन धनगर आरक्षणाच्या लढ्यात मृत्युमुखी पडलेल्या पीडित धनगर कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय सेवेत समावेश करण्याबाबत निवेदन दिले. धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समावेश व्हावा, या न्याय्य मागणीसाठी राज्यभर गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र आंदोलन सुरू आहेत. या…

Read More

धनगर समाजाच्या विविध मागण्यांबाबत बैठकीत चर्चा – धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २१ : शासन धनगर समाजाच्या पाठीशी असून आरक्षणाबाबत जी धनगर समाजाची भूमिका आहे, तीच शासनाची भूमिका आहे. धनगर आरक्षणाबाबत शासन सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. धनगर समाज आरक्षणाबाबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, इतर मागास वर्ग…

Read More