जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घेतला विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाचा आढावा – रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक यांच्याशी सुसंवाद ठेवण्याच्या सूचना
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घेतला विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाचा आढावा • विविध वार्ड, स्वच्छतागृहांची पाहणी; औषध साठ्याची पडताळणी लातूर, (जिमाका) : येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आरोग्य सुविधेचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज आढावा घेतला. रुग्णालयातील प्रत्येक वार्ड, विभागाची त्यांनी पाहणी केली. सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी रुग्णालयात…


