कोळी महासंघाचे वतीने उपविभागीय अधिकारी निलंगा यांना कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि जुने मागणीचे प्रस्ताव तत्काळ निकाली काढावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला…
निलंगा प्रतिनिधी (नागेश आवले)- आज निलंगा उपविभागीय अधिकारी यांना कोळी महादेव जमातीचे प्रलंबित प्रस्ताव जात प्रस्ताव दाखल असून योग्य ते प्रमाणपत्र तत्काळ देण्यात यावेत अशी मागणी करणारे निवेदन निलंगा तालुक्यातील आदिवासी कोळी महासंघाचे वतीने देण्यात आले.प्रलंबित प्रस्ताव तात्काळ निकाली काढन्यायात यावेत अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा ही कोळी महासंघाच्या वतीने देण्यात आला. निवेदन जशे…


