Headlines

जळगाव आंदोलकांची दखल घ्या…. अन्यथा शासनाला व विरोधकांनाही झेपणार नाही असे तीव्र आंदोलन राज्यभर करू!- गणेश अंकूशराव

एकनाथ शिंदे, शरद पवार, उध्दव ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विजयकुमार वडेट्टीवार कुठे आहेत हे नेते? पंढरपुर (प्रतिनिधी) : गेल्या 18 दिवसांपासुन जातीच्या दाखल्यासाठी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेल्या आदिवासी कोळी जमात बांधवांच्या आंदोलनस्थळी अद्याप एकही राजकीय नेता भेट देण्यास आला नाही, यावर आदिवासी कोळी बांधवांमधुन तीव्र संताप व्यक्त होत असुन…

Read More

२४ सप्टेंबर २०२३ रोजी सोलापूर येथे आदिवासी कोळी समाज संघटनेची बैठक – बैठकीस सर्व संघटनाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सहकार्य करा – गणेश अंकुशराव

सोलापूर: आदिवासी कोळी समाजाच्या ST जातीचा दाखला व आरक्षण विविध मागण्यांसाठी तसेच झोपेचं सोंग घेतलेला सरकार च्या निषेधार्थ लवकरच कोळी समाजाचा सोलापूर जिल्ह्यामध्ये मोर्चाचे आयोजन करायचे आहे त्यासाठी रविवारी दिनांक 24/9/2023रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे मोर्चा बांधणी करण्यासाठी आढावा बैठक आयोजित केलेली आहे . त्यासाठी आदिवासी कोळी महादेव समाजाची उपस्थिती महत्त्वाची आहे…

Read More