उद्योगांनी क्लाऊड सर्विसच्या माध्यमातून व्यवसाय जागतिक स्तरावर न्यावा – ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे व्यवसाय विकास प्रमुख मनोज पद्मनाभन यांचे आवाहन
मुंबई, दि. ४ : नवीन ‘स्टार्टअप्स’च्या व्यावसायिक यशासाठी त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य मिळण्यासंदर्भात ‘क्लाऊड सर्विस’ प्रणाली लाभदायक ठरू शकते. त्यामुळे नवीन उद्योगांनी क्लाऊड सर्विसच्या माध्यमातून आपला व्यवसाय-उद्योग कमी कालावधीत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘लोकल टू ग्लोबल’पर्यंत न्यावा, असे आवाहन ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे व्यवसाय विकास प्रमुख (माध्यम आणि करमणूक) मनोज पद्मनाभन यांनी केले. ‘स्टार्टअप्सच्या व्यवसाय वाढीसाठी क्लाऊड…


