बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या आदिवासी कोळी महादेव समाजाच्या आमरण उपोषणाची आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या हस्ते (ST) अनुसुचित जमाती प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र देऊन सांगता करण्यात आली.
बुलढाणा : बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या आदिवासी कोळी महादेव समाजाच्या आमरण उपोषणाची धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्याहस्ते (ST) अनुसुचित जमाती प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र देऊन सांगता करण्यात आली. आदिवासी कोळी महादेव समाजाचे उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे सुरू असताना धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी सस्नेह भेट देऊन कोळी महादेव समाजाला अनुसूचित…


