दादगी तालुका निलंगा येथील महादेव कोळी जमातीचे कै. शिवाजी वाल्मीक मेळ्ळे यांच्या कुटुंबियांना कोळी महासंघा च्या वतीने 50000/- आर्थिक मदत.
दादगी तालुका निलंगा येथील महादेव कोळी जमातीचे कै. शिवाजी वाल्मीक मेळ्ळे यांच्या कुटुंबियांना कोळी महासंघा च्या वतीने 50000/- धनादेश कोळी महासंघाचे युवा नेते तथा भाजपा मच्छीमार सेल प्रदेशाध्यक्ष ॲड. चेतन दादा पाटील यांच्या हस्ते सपूर्द करून त्यांच्या कुटुंबीयास आर्थिक मदत करण्यात आली. अल्प भूधारक शेतकरी शेतमजूर कुटुंबाचे प्रमुख असणाऱ्या महादेव कोळी जमातीचे शहिद शिवाजी वाल्मीक मेळ्ळे…


