Headlines

धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने दिवंगत नेते अनंत तरे यांच्या सह कोळी समाज बांधवांना १८ वर्ष चाललेल्या न्यायालयीन लढयातुन निर्दोष मुक्तता

ठाणे: (योगेश कोळी)- दिवंगत अनंत तरे साहेबांचा धुळे कोर्टातील न्यायीक लढा जिंकला……. अखेर धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने कोळी समाज बांधवांना १८ वर्ष चाललेल्या न्यायालयीन लढयातुन निर्दोष मुक्तता केली… धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर 10 ऑगस्ट 2009 रोजी महाराष्ट्र कोळी समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत अनंत तरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जातीच्या दाखला सुलभतेने मिळणे जात वैधता प्रमाणपत्र मिळणे…

Read More

अनंत आकाश… एका राजहंसाची गोष्ट  स्व. अनंत तरे यांच्या राजकीय सामाजिक जीवनावरील पुस्तकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

अनंत आकाश… एका राजहंसाची गोष्ट  स्व. अनंत तरे यांच्या राजकीय सामाजिक जीवनावरील पुस्तकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन  सोहळा ठाण्यातील गडकरी रंगायतन नाटÎगृहात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते `गिनीज बुक ऑफ’ रेकॉर्ड ठरलेले ठाणे नगरीचे माजी महापौर अनंत वामन तरे यांच्या जीवन चरित्रावरील योगेश बाळाराम कोळी लिखित `अनंत आकाश’ या…

Read More