Headlines

शिवसेना गणेश मंडळाच्या श्री गणेशाची उपविभागीय अधिकारी डॉ.शोभा जाधव यांच्या हस्ते आरती संपन्न…

निलंगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असणाऱ्या शिवसेना सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्री गणरायांची आरती करण्याचा मान आज निलंगा येथील उपविभागीय अधिकारी डॉक्टर शोभा जाधव यांना देण्यात आला व त्यांच्या शुभहस्ते पूजन करून महाआरती करण्यात आले यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे विधानसभा प्रमुख शिवाजी पांढरे शहर प्रमुख तथा मंडळाचे अध्यक्ष सुनील नाईकवाडे माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील युवा सेनेचे तालुका अधिकारी प्रशांत वांजरवाडे उप शहर प्रमुख संतोष मोघे माधव नाईकवाडे राहुल बिराजदार प्रदिप आर्य समाज महिला आघाडीच्या तालुका संघटिका सविता पांढरे माजी तालुका संघटिका रेखाताई पुजारी शहर संघटिका दैवताताई सगर व महिला आघाडीच्या सर्व सदस्या व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते यावेळी वृक्षारोपणाचा संदेश देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने वृक्षाचे रोप भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *