Headlines

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया सुरू – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई,दि.१४ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया सुरू झाली आहे. असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक झाली. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनूपकुमार यादव,आयुक्तडॉ.प्रशांत नारनवरे, बँकेचे अधिकारी उपस्थित होते. महिला व बाल…

Read More

अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर होणार; आता जात प्रमाणपत्रांचे समितीमार्फत पुनर्विलोकन करता येईल. आजच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  उपस्थितीत झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय

अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर होणार; आता जात प्रमाणपत्रांचे समितीमार्फत पुनर्विलोकन करता येईल. आजच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  उपस्थितीत झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या…

Read More