लोरियल इंडिया व महिला व आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्यात आज सामंजस्य करार –
महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मुंबई, दि. २५ : लोरियल इंडिया व महिला व आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्यात आज सामंजस्य करार झाला. लोरियल इंडिया राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ३५ ब्युटी पार्लर उभारणार आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामधील ५ महिलांना प्रशिक्षित करण्यात येणार असून राज्यातील १७५ महिला या प्रशिक्षणाचा लाभ घेतील, असे…


