स्वाभिमानी महाराष्ट्राची अस्मिता गहाण टाकून स्वार्थासाठी दिल्लीत मुजरे करणाऱ्यांना महाराष्ट्रात पुन्हा निवडून येऊ देणार नाही == शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख शिवाजी माने लातूर
दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे* यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या प्रेरणेतून शिवसेनेचे नेते मराठवाडा संपर्क नेते *माननीय खासदार चंद्रकांत खैरे साहेब* व *शिवसेना उपनेते मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरुरकर साहेब* यांच्या सूचनेवरून शिवसेना लातूर *जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण साहेब* व औसा तालुक्याचे माजी *आमदार दिनकरराव माने…


