उमरगा(हा)येथे शहीद जवान नागनाथ लोभे यांच्या स्मारकास जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांचे अभिवादन.
निलंगा:- निलंगा शहरालगत असणाऱ्या मौजे उमरगा हा येथील शहीद जवान नागनाथ लोभे व श्रीधर चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा देत शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी आज त्यांच्या वीर पत्नीचा यथोचित सत्कार करीत अभिवादन केले. यावेळी जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या समवेत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे जगदीश लोभे पंचायत समितीचे माजी सदस्य विलास लोभे भाजपाचे कुमोद लोभे अजित…


