शेतकऱ्यांना 25 टक्के पिकविमा अग्रीम रक्कम तात्काळ द्यावा- अण्णासाहेब मिरगाळे युवासेना लातूर
निलंगा -शेतकऱ्यांना 25 टक्के पिकविमा अग्रीम रक्कम तात्काळ द्यावा व विविध कार्यकारी सोसायटीचे सभासद शेतकरीऱ्याबद्दल शासनाने घेतलेला मुद्दल व व्याज भरणे संबंधीचा निर्णय रद्द करावा अशी मागणी शिवसेना व युवा सेनेच्या वतीने करण्यात आली. एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीने माननीय जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना देऊन दोन महिने झाले अद्यापपर्यंत 50% शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम रक्कम देण्यात आलेली…


