मतदान यंत्राची (ईव्हीएम) कार्यप्रणाली आणि सुरक्षा व्यवस्था…
विशेष लेख – विधानसभा निवडणूक – २०२४– मतदान प्रक्रिया पारदर्शकतेने, नियमानुसार पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात येते. यामध्ये मतदानाची नोंद करणारे मतदान यंत्र, त्याची निगराणी आणि सुव्यवस्थितपणा या बाबी विशेषत्वाने महत्वाच्या ठरतात. यादृष्टीने ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत प्राधान्याने आवश्यक ती विशेष काळजी निवडणूक यंत्रणेकडून घेतली जाते. विधानसभा निवडणुकीत वापरण्यात येणार एकूण 1,37,118 व्हीव्हीपॅट…


