प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महिला सशक्तीकरण अभियानातून ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ नमो कामगार कल्याण अभियानातून ७३ हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच नमो शेततळी अभियानातून ७३ हजार शेततळयांची उभारणी नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियानातून ७३ गावे आत्मनिर्भर करणार नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियानातुन वस्यांमिचा सर्वांगिण विकास करणार नमो ग्राम सचिवालय अभियानातून प्रत्येक जिल्ह्यात ७३ ग्रामपंचायत कार्यालयांची उभारणी…


