मागेल त्याला मिळेल घर; कला-कौशल्यावर गुजराण करणाऱ्यांना देणार पूरक साहित्य डॉ. विजयकुमार गावित
दिनांक 20 – आदिवासी बांधवांसह जिल्ह्यातील प्रत्येक बांधवाला घरकुल देताना ‘मागेल त्याला मिळेल घर’ हे धोरण अवलंबले जाणार असून ग्रमीण आणि शहरी वाड्या, वस्त्यांमधील आपल्यातील विवध कला-कौशल्याच्या आधारावर गुजराण करणाऱ्या विविध पथकांना व्यवसायोपयोगी साहित्य देणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे. ते आज शहादा येथील मीराप्रताप लॉन्स येथे…


