Headlines

निलंगा शिवसेनेच्या वतीने नूतन युवा सेना, संभाजी ब्रिगेड,मराठा सेवा संघ, पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांचा सत्कार

निलंगा :- आज निलंगा विधानसभा कार्यक्षेत्रातील निलंगा देवणी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील नवनियुक्त युवासेना पदाधिकारी, संभाजी ब्रिगेड संभाजी सेना मराठा सेवा संघ यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय दादा साळुंखे यांचा शासकीय विश्रामगृह निलंगा येथे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आज निलंगा येथील शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची…

Read More

लातूर शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी हरिभाऊ सगरे यांची पुनश्च निवड

निलंगा:-(प्रतिनिधी)- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नूतन कार्यकारणी मध्ये शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबई येथून लातूर जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्यासह आज हरिभाऊ सगरे यांची उपजिल्हाप्रमुख निलंगा विधानसभा पदावर फेर निवड करण्यात आली आहे. मागील 27 वर्षापासून शिवसेना पक्षामध्ये कार्यरत असलेले शिवसेनेचे कडवट शिवसैनिक म्हणून ज्यांची निलंगा तालुक्यासह जिल्हाभरामध्ये ओळख आहे…

Read More