प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना : काय आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना…
१८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना व्यवसायासाठी आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यास साठी केंद्र शासनाद्वारे ही योजना सुरु करण्यात आली आहे. योजनेचा उद्धेश योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना १ लाख रु. कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे तेही फक्त ५ टक्के व्याजदरासह या योजनेची वैशिष्ट्ये व फायदे : १.पोर्टल वरती नोंदणी करणाऱ्या…


