सारथीच्या कौशल्य विकास प्रशिक्षण व शिष्यवृती योजना….सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम
सारथीमार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अनेकविध योजना राबविल्या जात आहेत. कौशल्य विकासाच्या योजनांच्या लाभामुळे मराठा समाजातील अनेक विद्यार्थी आत्मनिर्भर बनले असून शैक्षणिक योजनांमुळे गुणवत्तावाढीसाठी मदत झाली आहे. कौशल्य विकास व शैक्षणिक योजनांबाबत थोडक्यात माहिती… कौशल्य विकास विभाग: सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम–(CSMS-DEEP)– या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील…


