Headlines

प्रामाणिक सैनिकाची फौज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहे तर गद्दार खंडोजी खोपडे ची औलाद भाजपाच्या कळपात आहे – शिवसेना (उबाठा)जिल्हाप्रमुख शिवाजी माने

दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी शिवसेनेच्या वतीने होऊ द्या चर्चा हे अभियान भूत मुगळी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथे पार पडले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब म्हणाले की सत्तेसाठी हापापलेल्या भाजपाने गद्दार एकनाथ शिंदे सोबत फुटून गेलेले चाळीस आमदार आपल्या दावणीला बांधले. फुटून गेलेल्या गद्दारानी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा विश्वासघात करून सत्तेचा…

Read More

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना : काय आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना…

   १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना व्यवसायासाठी आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यास साठी केंद्र शासनाद्वारे ही योजना सुरु करण्यात आली आहे.  योजनेचा उद्धेश     योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी  १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना १ लाख रु.  कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे तेही फक्त ५ टक्के व्याजदरासह  या योजनेची वैशिष्ट्ये व फायदे : १.पोर्टल वरती नोंदणी करणाऱ्या…

Read More

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या भागभांडवलात भरीव वाढ करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 22 :- महाज्योती, सारथी, बार्टी यासारख्या संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये समानता आणण्यासाठी गठित करण्यात आलेल्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळालाही लागू करण्याचा आणि न्यायालयाचा कोणताही अडसर नसलेल्या पाच टक्के शैक्षणिक आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री…

Read More

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महिला सशक्तीकरण अभियानातून ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ नमो कामगार कल्याण अभियानातून ७३ हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच नमो शेततळी अभियानातून ७३ हजार शेततळयांची उभारणी नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियानातून ७३ गावे आत्मनिर्भर करणार नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियानातुन वस्यांमिचा सर्वांगिण विकास करणार नमो ग्राम सचिवालय अभियानातून प्रत्येक जिल्ह्यात ७३ ग्रामपंचायत कार्यालयांची उभारणी…

Read More

विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेतून बांधकाम कामगार, कुटुंबियांना आरोग्य सेवा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 17 (जि. मा. का.) : विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेतून गरीब, अशिक्षित, कष्टकरी बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सेवा पुरवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल, असा विश्वास कामगार मंत्री तथा महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे व्यक्त केला. विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य…

Read More

कंत्राटी भरती ही तात्पुरतीच – देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री 

कंत्राटी भरतीसंदर्भात जाणिवपूर्वक अफवा पसरविल्या जात आहेत. एक बाब स्पष्टपणे सांगतो की, नियमित आस्थापनेवरील कोणत्याही जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार नाहीत. 75 हजार पदभरतीचा निर्णय आम्ही घेतला आणि कार्यवाही सुरु केली. आता ती भरती दीड लाखांच्या घरात जात आहे. ती कायमस्वरुपी भरती प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात पदभरती करावी लागते, कारण काम थांबू…

Read More

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास केंद्र शासनाकडून १६ कोटी रूपयांचा निधी प्राप्त – मंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, ‍‍दि. ११ : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत मुदत कर्ज योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या अर्जदारांना निधी उपलब्ध करुन दिला जातो. यासाठी १६ कोटी रूपयांचा निधी महामंडळास उपलब्ध झाला आहे. या निधीतून अल्पसंख्याक समाजातील अर्जदारांना व्यवसायासाठी अल्प व्याज दराने कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.  …

Read More

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी-एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

मुंबई, दि. ८ : गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये 4 टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर 9 कोटी…

Read More

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेतून महेश निकम यांना मिळाली आर्थिक सुबत्ता-

पाटण तालुक्यातील उरुल येथील शेतकरी महेश निकम यांना ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मिळालेल्या ६ लाखांच्या कर्जामधून त्यांनी गोठा चांगला सुसज्ज करुन २  गायी घेतल्या. यातून त्यांना महिन्याकाठी २५ ते ३०  हजारांचे हमखास उत्पन्न मिळत आहे, त्यांची ही यशोगाथा. महेश निकम हे पाटण तालुक्यातील उरुल येथील शेतकरी असून ते बागायती…

Read More

आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे संयुक्त कार्ड वाटप गतीने पूर्ण करावे – केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत ..

मुंबई, दि. ५ : केंद्र सरकारची आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे संयुक्त कार्ड वाटप गतीने पूर्ण करावे, असे निर्देश केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत यांनी आज दिले.   केंद्रीय आरोग्य सचिव श्री. पंत यांनी आरोग्य भवन येथील सभागृहात आयोजित बैठकीत आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा आढावा…

Read More